Advertisement
 
शनिवार, ऑगस्ट 16, 2025
ताज्या बातम्या
20 days ago

Shocking: ओमानच्या समुद्रात सांगलीतील कुटुंबाचा बुडून मृत्यू, व्हिडीओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 14, 2022 02:01 PM IST
A+
A-

सध्या देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाळ्यात समुद्रावर, नदी काठी, तलावाजवळ, उंच कड्यावर दुर्घटना घडण्याचे प्रकार सर्रास घडतात. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा ओमानमध्ये समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

RELATED VIDEOS