Advertisement
 
शनिवार, सप्टेंबर 13, 2025
ताज्या बातम्या
2 months ago

Shiv Sena :शिवसेनेचे 18 खासदार आपलेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Videos टीम लेटेस्टली | Jul 19, 2022 11:54 AM IST
A+
A-

शिवसेनेमधून एकनाथ शिंदेंसोबत 50 आमदारांनी बंडखोरी केले आणि सत्ता स्थापन केली. शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी देखील शिंदे गटात सामिल झाले आहेत. बंड केलेल्या नेत्यांवर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका लावत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

RELATED VIDEOS