Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

SBI Server Down: भारतात SBI नेट बँकिंग, UPI आणि YONO सर्व्हर डाउन

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 03, 2023 04:50 PM IST
A+
A-

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा नेट बँकिंग सर्व्हर डाउन झाला आहे.यूजर्स इंटरनेट बँकिंग सेवा UPI आणि YONO सेवा वापरू शकत नाहीत आणि ते चिंतेत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS