Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 22, 2025
ताज्या बातम्या
4 minutes ago

अविवाहित मुलीला लग्नाचा खर्च मागण्याचा अधिकार, Chhattisgarh High Court

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 31, 2022 06:02 PM IST
A+
A-

अविवाहित मुलगी पालकांकडून तिच्या लग्नाशी संबंधित खर्चाचा दावा करू शकते असा महत्वपूर्ण निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. अविवाहित मुलगी हिंदू दत्तक व निर्वाह कायद्यांतर्गत दावा करू शकते.

RELATED VIDEOS