Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

Reliance Jio 5G: रिलायन्स जिओ दिवाळीपर्यंत 5G सेवा करणार लॉन्च, मुकेश अंबानींची घोषणा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 29, 2022 05:07 PM IST
A+
A-

इंटरनेट विश्वातील सर्वात वेगवान समजली जाणारी 5G सेवा दिवाळीपर्यंत भारतात लॉन्च होणार आहे. रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आज 5G संदर्भातील महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

RELATED VIDEOS