Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
10 minutes ago

भारताचे नवे Chief Election Commissioner म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती, 2024 च्या लोकसभा निवडणुकाचे नेतृत्व करणार राजीव कुमार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 12, 2022 04:17 PM IST
A+
A-

सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ 14 मे रोजी संपणार असुन, आता हा पदभार राजीव कुमार सांभाळणार आहे. विधी मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केली असल्याचे सांगितले आहे.

RELATED VIDEOS