शुक्रवार, ऑक्टोबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Rajasthan Election 2023: राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 41 उमेदवारांची यादी भाजपकडून जाहीर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 10, 2023 11:15 AM IST
A+
A-

भाजपने राजस्थान निवडणूकसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. 41 उमेदवारांच्या यादीत भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 7 खासदार उभे केले आहेत. राज्यवर्धन राठौर, दिया कुमार, नरेंद्र कुमार, भगीरथ चौधरी, किरोरी लाल मीना, बाबा बालकनाथ, देवी सिंह पटेल हे 7 खासदार आहेत ज्यांना भाजपने राजस्थान विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel