गुरुवार, सप्टेंबर 24, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 24 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पीक सर्वेक्षण, गणेश विसर्जन, बीएमसी अधिकाऱ्याचा खून & पाणीपट्टी निर्णय | मुंबई, 24 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: दिनेश ठक्कर टॉवर, गणेश विसर्जन तयारी & IIT बॉम्बे वाद | पुणे, 24 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पुरंदर विमानतळ, सायकलिंग चॅम्पियनशिप & बिग बास्केट परवाने रद्द |

Pune Shocker: पुण्यामध्ये भीमा नदीत सापडले 7 जणांचे मृतदेह, भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हत्याकांड, पुढील तपास सुरु

Videos टीम लेटेस्टली | Jan 25, 2023 05:44 PM IST
A+
A-

पुण्यामध्ये भीमा नदीत  एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळल्याने सध्या राज्यभर खळबळ पसरली आहे. पोलिस तपासामध्ये हा प्रकार आत्महत्या नसून एक सुनियोजित कट असल्याचं समोर आले. दरम्यान, पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध कलम 302 अंतर्गत FIR नोंदवण्यात आला आहे. अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस यांच्याकडून देण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel