राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापेमारी कारवाई  सुरू केली आहे. या कारवाईत काही जणांना अटक करण्यात आली आहे.