सोमवार, ऑक्टोबर 12, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 12 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मुख्यमंत्र्यांची भेट, पाणीटंचाई व भूजल प्रदूषण, कुंभमेळ्याची तयारी & दुष्काळग्रस्त शेतकरी | पुणे, 12 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन मागे, बांधकाम नियमांमध्ये बदल, सोमेश्वर निवडणूक & पोलीस कारवाई | मुंबई, 12 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: CEC विरोधात निदर्शने, डॉक्टरची आत्महत्या & घाटकोपर पूल पुनर्रचना |

Vijaya Panshikar Passes Away: 'नाट्यसंपदा'च्या संचालिका विजया प्रभाकर पणशीकर यांचे निधन

Videos Abdul Kadir | Feb 05, 2021 05:18 PM IST
A+
A-

नाट्यसंपदा नाट्यसंस्थेच्या संचालिका विजया प्रभाकर पणशीकर यांचं निधन झालं आहे. गुरुवार, 4 फेब्रुवारी रोजी रात्री 1.30 वाजता त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 85 वर्षांच्या होत्या. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel