Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 17, 2025
ताज्या बातम्या
12 minutes ago

National Consumer Day 2022: फसवणूक टाळण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या 6 महत्वाच्या अधिकारांविषयी संपूर्ण माहिती

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Dec 24, 2022 10:01 AM IST
A+
A-

भारतात 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रपतींनी 1986 साली 24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला मंजुरी दिली होती. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय ग्राहक दिन' म्हणून साजरा केला जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS