Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
37 minutes ago

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार-ट्रकच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 19, 2023 10:22 AM IST
A+
A-

मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 9 जण ठार झाले आहेत. ही घटना रायगड येथील रेपोली गावाजवळ आज पहाटे घडली. कार आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने ही घटना घडली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS