Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

MSRTC Strike Called Off: एसटी कर्मचारी संघटनेकडून संप मागे, कर्मचारी अद्यापही संपावर ठाम

Videos Nitin Kurhe | Dec 21, 2021 03:08 PM IST
A+
A-

एसटी कर्मचारी संप संघटनेकडून मागे घेण्यात आला आहे. मात्र, कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत.एसटी संघटनेने संप मागे घेतल्याने संघटनेतील कर्मचारी कामावर परततील अशी आशा आहे. अजयकुमार गुजर यांनी 20 डिसेंबर रोजी  रात्री संप मागे घेतल्याची घोषणा केली.

RELATED VIDEOS