Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
7 minutes ago

5 महिन्यांनंतर MSRTC ची सेवा पूर्ण क्षमतेने सुरु, 77 हजार कर्मचारी कामावर परतले

Videos टीम लेटेस्टली | Apr 22, 2022 04:01 PM IST
A+
A-

77 हजार कर्मचारी कामावर रूजू झाल्याने आता एसटी पूर्ण क्षमतेने धावण्यासाठी सज्ज झाली आहे. एसटीची वाहतूक सेवा पुन्हा सुरू झाल्याने महामंडळाचे कर्मचारी आणि नागरिकांना हा मोठा दिलासा आहे.

RELATED VIDEOS