सगळ्यात जास्त गाजलेली वेबसीरिज 'मनी हाईस्ट' चा शेवटचा सिझन ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.चाहते बऱ्याच दिवसानं पासून या सिझनची वाट बघत होते.