Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
9 minutes ago

Makeup Brushes Dirtier Than Toilet Seat: मेकअप ब्रशवर असतात टॉयलेट सीटपेक्षाही जास्त बॅक्टेरिया

व्हायरल टीम लेटेस्टली | Apr 15, 2023 10:00 AM IST
A+
A-

आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्याच्या स्वच्छतेवर आपण व्यवस्थित लक्ष देत नाही. अशा गोष्टी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आपल्या डोळ्यांना ज्या गोष्टी अस्वच्छ दिसतात त्या आपण वरचेवर साफ करत असतो, मात्र अशाही अनेक गोष्टी आहेत ज्यांची अस्वच्छता डोळ्यांना दिसत नाही. अक्षरशः टॉयलेट सीटपेक्षाही जास्त अस्वच्छ एक गोष्ट म्हणजे मेकअप ब्रशेस आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS