Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 09, 2025
ताज्या बातम्या
10 minutes ago

Maharashtra Weather: महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार; पुण्यासह ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 19, 2020 04:30 PM IST
A+
A-

गेल्या काही दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊयात कोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

RELATED VIDEOS