Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Aditya Thackeray Contracts Coronavirus: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना COVID-19 ची लागण

Videos Abdul Kadir | Mar 22, 2021 12:40 PM IST
A+
A-

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण झाली आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले आहे. दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा उद्रेक पहायला मिळत आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS