Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 22, 2025
ताज्या बातम्या
12 minutes ago

Maharashtra Private Hospital Covid Treatment Rates: खासगी रुग्णालयांमधील Covid-19 उपचाराचे दर ठरले

Videos Abdul Kadir | Jun 02, 2021 03:04 PM IST
A+
A-

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

RELATED VIDEOS