Close
Advertisement
  बुधवार, सप्टेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
6 minutes ago

Maharashtra Bandh On October 11: लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेविरोधात महाराष्ट्र सरकारची 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक

Videos Abdul Kadir | Oct 07, 2021 05:44 PM IST
A+
A-

लखीमपुर खेरी येथील घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटू लागले आहेत. आता महाराष्ट्रातील सत्ताधारी महा विकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. जाणून घ्या अधिक.

RELATED VIDEOS