Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 08, 2025
ताज्या बातम्या
9 minutes ago

Lashes Between Shiv Sena And MNS: मनसे आणि शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी; मनसे उपाध्यक्षाच्या डोळ्याला दुखापत

Videos Abdul Kadir | May 28, 2021 06:49 PM IST
A+
A-

मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथे नालेसफाईच्या मुद्द्यावरून या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. यामध्ये मनसेचे प्रविण मर्गज यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण.

RELATED VIDEOS