Close
Advertisement
 
शनिवार, एप्रिल 19, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Krishna Janmabhoomi Case: अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिली शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षण आयोगाला मान्यता

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 15, 2023 11:50 AM IST
A+
A-

अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमीशी संबंधित एका प्रकरणात मथुरा येथील शाही इदगाह संकुलाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. न्यायालयाने हिंदू बाजूची याचिका स्वीकारली असून शाही ईदगाह संकुलाच्या सर्वेक्षणासाठी न्यायालयीन आयोगाला होकार दिल्याचे वृत्त आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS