Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
22 minutes ago

केएल राहुल आणि अथिया शेट्टी खंडाळा येथे आज अडकणार विवाहबंधनात, दक्षिण भारतीय पद्धतीनुसार होणार लग्न

मनोरंजन टीम लेटेस्टली | Jan 23, 2023 12:30 PM IST
A+
A-

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अथिया शेट्टी आज लग्नबंधनात अडकणार आहेत. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या बंगल्यावर विवाह सोहळा संपन्न होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS