गुरुवार, सप्टेंबर 24, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 24 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पीक सर्वेक्षण, गणेश विसर्जन, बीएमसी अधिकाऱ्याचा खून & पाणीपट्टी निर्णय | मुंबई, 24 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: दिनेश ठक्कर टॉवर, गणेश विसर्जन तयारी & IIT बॉम्बे वाद | पुणे, 24 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पुरंदर विमानतळ, सायकलिंग चॅम्पियनशिप & बिग बास्केट परवाने रद्द |

Karan Johar: करण जोहरची कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह,सामाजिक माध्यमातून दिली माहिती

मनोरंजन Nitin Kurhe | Dec 15, 2021 06:38 PM IST
A+
A-

8 जण सोबत जमणे म्हणजे पार्टी नसते असं त्याने सांगितले. आम्ही भेटल्यावर कोरोना संबंधी सगळी काळजी घेतली होती. आम्ही काळजी घेतली होती,त्यामुळे निश्चितच कोरोनाचा "हॅाटस्पॉट" नाही बनू शकत अशी माहिती त्याने दिली.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel