Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
11 minutes ago

K Ponmudy: मद्रास उच्च न्यायालयाने सुनावली बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मंत्री के पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला तीन वर्षांची शिक्षा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 21, 2023 04:47 PM IST
A+
A-

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला 3 वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने पोनमुडी आणि त्याच्या पत्नीला प्रत्येकी 50 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS