Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
5 minutes ago

Israel-Hamas War: Israel PM Benjamin Netanyahu यांचा हमासला कडक शब्दांत इशारा

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 10, 2023 02:27 PM IST
A+
A-

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी हमासला कडक इशारा देत आपली भूमिका स्पष्ट की आहे. हमासला कडक शब्दांत इशारा देताना “इस्राएलने हे युद्ध सुरू केले नसले तरी आता आमच्याकडून संपवले जाईल”, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS