बुधवार, सप्टेंबर 16, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
पुणे, 16 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पीएम आवास योजना, गणेशोत्सव विशेष सेवा, NGT चे नियम & व्हिसा मुदतवाढ | नाशिक, 16 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: गंगापूर रोडवरील वृक्षतोड, साखर कारखान्याचे संकट & शालार्थ घोटाळा | मुंबई, 16 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: FDA ची कारवाई, मराठा आरक्षण मोर्चा & गणेश मूर्ती विसर्जन |

Interim Budget 2024 Expectations: 1 फेब्रुवारी रोजी सादर केल्या जाणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात आयकर सवलत मर्यादेत वाढ होणार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 31, 2024 05:25 PM IST
A+
A-

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहे. एप्रिल-मेमध्ये लोकसभा निवडणुका असल्याने यंदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पात आयकर सवलत मर्यादेत वाढ, महिला उद्योजकांना पाठिंबा, दीर्घकालीन कर धोरण आणि उपभोग, तसेच, बचतीला चालना मिळण्याची तज्ज्ञांची अपेक्षा आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel