सोमवार, ऑक्टोबर 12, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहून | सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा वसतिगृहात मृत्यू; पोलिस तपास सुरू, रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी | सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज |

Ease of Living Index 2020 List: राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या रँकिंगमध्ये Bengaluru देशात पहिल्या स्थानी, तर Pune दुसऱ्या क्रमांकावर

राष्ट्रीय Abdul Kadir | Mar 05, 2021 06:44 PM IST
A+
A-

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स रँकिंग्ज -2020 जाहीर केले. केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला. राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या रँकिंगमध्ये Bengaluru देशात पहिल्या स्थानी, तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel