Close
Advertisement
 
रविवार, मे 18, 2025
ताज्या बातम्या
30 minutes ago

India: तंत्रज्ञान क्षेत्रातील Amazon, Meta सह टॉप 6 कंपन्या थांबवू शकता नोकरभरती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 27, 2023 04:58 PM IST
A+
A-

तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन वर्षात मोठा झटका बसू शकतो. गुगल, फेसबुक, ॲमेझॉन आणि ऍपलसह जगातील सहा मोठ्या टेक कंपन्या भारतात नवीन नियुक्त्या थांबवण्याचा विचार करत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS