Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 05, 2025
ताज्या बातम्या
12 minutes ago

कसं काय पाटील बरं हाय का? काल दिल्लीत झालं ते खर हाय का?, सीएम शिंदेंनी Jayant Patil यांना लगावला खोचक टोला

Videos टीम लेटेस्टली | Sep 13, 2022 02:21 PM IST
A+
A-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. जयंत पाटलांनी रविवारी दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अधि बोलण्याची संधी दिली नाही, असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला. अजीत पवार यांच्या अधी जयंत पाटील यांना बोलण्याची संधी दिल्यामुळे अजित पवार नाराज झाल्याचे बोलले जात आहे.

RELATED VIDEOS