गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.गुजरात येथील वडोदरामधील गरबा खेळतानाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मोठ्या संख्येने लोक स्टेडियममध्ये गरबा खेळत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ