शुक्रवार, ऑक्टोबर 16, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'भारत सोडा' नोटिशी विरूद्ध अभिनेता इम्रान खान ची मुंबई उच्च न्यायालयात धाव; लढणार कायदेशीर लढाई | IAS ची नोकरी सोडली, आता स्वतःचा 'जन नीती भारत' पक्ष! दिव्या मित्तल लढवणार योगींच्या राज्यात निवडणूक | सायन रेल्वे उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार; 112 वर्षे जुन्या पुलाच्या जागी नवा पूल |

Food Adulteration:सणासुदीच्या दिवसात अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणीची विशेष मोहीम सुरु

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 27, 2023 11:29 AM IST
A+
A-

सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणीची विशेष मोहीम सुरु केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel