Close
Advertisement
 
गुरुवार, मे 15, 2025
ताज्या बातम्या
8 hours ago

Earthquake hits Gujarat: कच्छमध्ये ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप, कोणतीही जीवितहानी नाही

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 30, 2023 11:28 AM IST
A+
A-

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात आज सकाळी ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सिस्मॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने (ISR) ही माहिती दिली. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS