गुरुवार, ऑक्टोबर 01, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
PMRDA Anti-Encroachment Squad: पीएमआरडीए स्थापन करणार विशेष अतिक्रमणविरोधी पथक; चाकण आणि मोशीसाठीही मोठे निर्णय | Porsche Cayenne Electric: 16 मिनिटांत बॅटरी 80% चार्ज! 642 किमी धावणारी पोर्शे कायने इलेक्ट्रिक बाजारात, किंमत ऐकून व्हाल थक्क | WhatsApp Business India Pricing: 1 ऑक्टोबरपासून मेसेजसाठी मोजावे लागणार पैसे; कोणावर होणार परिणाम आणि किती असणार शुल्क? |

Cyclone Yaas च्या पार्श्वभूमीवर आज CSMIA वरून Mumbai-Bhubaneswar, Kolkata मार्गावरील 6 उड्डाणे रद्द

Videos Abdul Kadir | May 26, 2021 06:36 PM IST
A+
A-

कोलकाता, ओडीसा मध्ये धुव्वाधार पाऊस बरसत असल्याने या भागात जाणार्‍या विमान सेवेवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वरील 6 फ्लाईट्स रद्द करण्यात आली आहेत. जाणून घ्या सविस्तर.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel