Advertisement
 
शनिवार, ऑगस्ट 16, 2025
ताज्या बातम्या
20 days ago

COVID-19 Vaccination Registration: 18 वर्षांवरील नागरिक 28 एप्रिलपासून करू शकतात रजिस्ट्रेशन; पाहा CoWIN Portal वर कशी कराल नोंदणी

राष्ट्रीय Abdul Kadir | Apr 25, 2021 09:01 AM IST
A+
A-

18 वर्षावरील सर्वांना येत्या 28 एप्रिल पासून CoWin पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. येथे रजिस्ट्रेशन करताना तुमच्या घराजवळील लसीकरण केंद्र, लस घेण्याची तारीख आणि वेळ सुद्धा तुम्हाला दाखवली जाणार आहे. आजच्या व्हिडीओमध्ये पाहूयात CoWin पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे कराल.

RELATED VIDEOS