H3N2 विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स, पाहा
इन्फ्लूएंझा ए उपप्रकार H3N2 विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
इन्फ्लूएंझा ए उपप्रकार H3N2 विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. H3N2 हा विषाणू संपूर्ण भारतामध्ये चिंतेचा विषय बनला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ