Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 03, 2025
ताज्या बातम्या
13 minutes ago

Chardham Yatra 2023: केदारनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत 24 यात्रेकरूंचा मृत्यू, बहितांश मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 18, 2023 05:52 PM IST
A+
A-

एकीकडे चारधाम यात्रेबाबत भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असताना दुसरीकडे यात्रेदरम्यान मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. केदारनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत 24 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 6 महिला आणि 18 पुरुषांचा समावेश आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS