Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
23 minutes ago

Cash-for-Query Row: टीएमसी नेत्या महुआ मोइत्राच्या अडचणी वाढल्या, ३० दिवसांत बंगला रिकामा करण्याची नोटीस

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 12, 2023 05:26 PM IST
A+
A-

टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांच्या अडचणी संपायच्या नाव घेत नाही आहे. लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर महुआ मोईत्रा यांना ३० दिवसांत सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS