Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

Bihar:पटनामध्ये आढळला Covid-19 चा नवीन व्हेरिएंट, नवीन प्रकार Omicron पेक्षा घातक

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 29, 2022 04:27 PM IST
A+
A-

मायक्रोबायोलॉजी विभागाच्या एचओडी डॉ. नम्रता कुमारी यांच्यामते, हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा जीनोम सिक्वेन्सिंग सुरू झाली आहे आणि यासाठी एकूण 13 नमुन्यांची चाचणी झाली. यापैकी 12 नमुन्यांमध्ये BA 2 आढळला आहे, तर एका नमुन्याच्या अहवालात BA.12 आढळून आला आहे.

RELATED VIDEOS