काल (19 सप्टेंबर) रोजी बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये दिसणाऱ्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. चला जाणून घेऊया बिग बॉस मराठी ३ मध्ये कोणते कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.