बंगाली मनोरंजन उद्योगातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता यांचे रस्ते अपघातात काल निधन झाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ