Badlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी
ठाणे जिल्ह्यातील बदलापुर शहरात पूरस्थिति निर्माण झाली आहे. अनेक घरात पाणी शिरले आहे. पाहा सद्य स्थितीचे व्हिडिओ.