Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
1 minute ago

Assembly-Lok Sabha Elections 2023: शिवसेना-भाजप युतीचा पराभव करण्यासाठी आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार- Ajit Pawar

Videos टीम लेटेस्टली | May 31, 2023 12:17 PM IST
A+
A-

शिवसेना-भाजप युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सोमवारी सांगितले. महाविकास आघाडी युतीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS