Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 24, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

Andheri Bypoll Election: उद्धव ठाकरे गटाला दिलासा, ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा मार्ग मोकळा

Videos टीम लेटेस्टली | Oct 13, 2022 05:09 PM IST
A+
A-

उद्धव ठाकरे यांच्या 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आणि मुंबई महापालिका कर्मचारी ऋतुजा लटके यांचा राजीनाम्यावरुन निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS