कोरोना व्हेरिएंट, गोवर यांच्यानंतर पुण्यात आता Japanese Encephalitis चा रूग्ण आढळला आहे. 4 वर्षाचं एक बाळ Japanese Encephalitis पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला ससून रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे., संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ