बुधवार, ऑक्टोबर 14, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Kawasaki Z300 भारतात सादर; 20 ऑक्टोबरला अधिकृत लाँच, जाणून घ्या इंजिन आणि वैशिष्ट्ये | मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे ताजे भाव | Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला |

अभिनेता Aamir Khan चा उद्या वाढदिवस, पाहा त्याचे Top Films

मनोरंजन Shreya Varke | Mar 13, 2022 09:01 AM IST
A+
A-

१९७३ साली आलेल्या यादों की बारात ह्या चित्रपटामध्ये आमिरने बाल कलाकार म्हणून काम केले होते. कयामत से कयामत तक ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

 

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel