सोमवार, ऑक्टोबर 12, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहून | सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा वसतिगृहात मृत्यू; पोलिस तपास सुरू, रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी | सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज |

Sachin Tendulkar च्या घराबाहेरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका युवा कार्यकर्त्याने केल आंदोलन

Videos Abdul Kadir | Feb 09, 2021 12:55 PM IST
A+
A-

सचिनच्या मुंबई स्थित घराबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका युवा कार्यकर्त्याने सचिनच्या आंदोलन केले आहे. या मुलाने एक बॅनर आपल्या हातामध्ये धरला आहे. या बॅनरमध्ये "सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?" असा मजकूर लिहिलेला आहे. पाहा त्या मुलाचा व्हायरल झालेला व्हिडिओ.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel