How To Watch IND vs WI 5th T20 Live Streaming: निर्णायक सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात, एका किल्कवर जाणून घ्या कधी, कुठे पाहणार सामना
दुसरीकडे, रविवारी म्हणजे आज अमेरिकेतील लॉडरहिल स्टेडियमवर शेवटचा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होईल.
भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात, टीम इंडियाने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आपले कौशल्य दाखवले आणि सामना 9 विकेट्सच्या मोठ्या फरकाने जिंकला. या विजयामुळे मालिका रोमांचक झाली आहे. सध्या दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. दुसरीकडे, रविवारी म्हणजे आज अमेरिकेतील लॉडरहिल स्टेडियमवर शेवटचा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. तसेच हा सामना तुम्ही मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर पाहू शकता. तसेच हा सामना डीडी स्पोर्ट्सवर टीव्हीवर पाहता येईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)