IND vs IRE T20 2023: आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 10 महिन्यांनंतर बुमराहचे पुनरागमन; करणार संघाचे नेतृत्व

हे सामने 18 ते 23 ऑगस्ट दरम्यान मलाहाइड येथे खेळवले जातील.

Jasprit Bumrah (Photo Credit - Twitter)

IND vs IRE T20 2023: आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) 10 महिन्यांनंतर टीम इंडियात परतला आहे. तो आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. हे सामने 18 ते 23 ऑगस्ट दरम्यान मलाहाइड येथे खेळवले जातील. (हे देखील वाचा: ODI World Cup 2023: ब्रेकिंग! भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्याची तारीख बदलली, 15 ऑक्टोबर नाही तर 'या' दिवशी होणार सामना)

आयर्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिकेचे वेळापत्रक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

BCCI Hardik Pandya Ind India India captain Jasprit Bumrah India Cricket Team Squad India cricket team Team India Squad India Squad for T20Is india t20 squad India T20 Squad Against Ireland India T20 Team India T20I Squad Against Ireland India Team India tour of Ireland India vs Ireland 2023 India vs Ireland T20I india vs ireland t20i series Indian Cricket Team Indian team for T20Is IRE Ireland Jasprit Bumrah Mukesh Kumar Prasidh Krishna Rinku Singh Ruturaj Gaikwad Sanju Samson Shivam Dube Shivam Dubey T20I साठी भारतीय संघ Team India Tilak Varma Tilak Verma Yashasvi Jaiswal Yashaswi Jaiswal आयर्लंड आयर्लंड 2023 आयर्लंड विरुद्ध भारताचा T20 संघ जसप्रीत बुमराह टिळक वर्मा टी20आय साठी भारतीय संघ टीम इंडिया प्रसिद्ध कृष्णा प्रसिध कृष्णा भारत भारत T20I संघ विरुद्ध आयर्लंड भारत टी20 संघ भारत विरुद्ध आयर्लंड भारत विरुद्ध आयर्लंड 2023 भारत विरुद्ध आयर्लंड T20I भारत विरुद्ध आयर्लंड T20I मालिका भारताचा आयर्लंड दौरा भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह भारतीय T20 संघ भारतीय क्रिकेट संघ भारतीय क्रिकेट संघ संघ भारतीय टी20 संघ आयर्लंड विरुद्ध भारतीय संघ भारतीय संघ जैस्वाल मुकेश कुमार यशस्वी जैस्वाल रिंकू सिंग रुतुराज गायकवाड वरमाश शिवम दुबे संजू सॅमसन हार्दिक पंड्या हार्दिक पांड्या