Viral Video: शाहीन आफ्रिदीने दुखापतीमागील सांगितले कारण; आम्ही अनफिट झालो नाही, आम्हाला नजर लागली आहे (पहा व्हिडीओ)
शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि हारिस रौफ हे कसोटी मालिकेतुन बाहेर आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये शाहीन आफ्रिदी यांनी आपल्याला झालेल्या दुखापतीचे कराण सांगितले आहे.
ENG vs PAK: पाकिस्तानचा संघ इंग्लड सोबत तीन कसोटी सामन्याची मालिका खेळत आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात पाकिस्तानला 74 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तान टीमचे दोन स्टार गोलंदाजानां दुखापती झाली आहे. शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि हारिस रौफ (Haris Rauf) हे कसोटी मालिकेतुन बाहेर आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये शाहीन आफ्रिदी यांनी आपल्याला झालेल्या दुखापतीचे कराण सांगितले आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ एकत्र बसलेले दिसत आहेत. शाहीन व्हिडिओमध्ये म्हणतोय, आम्ही अनफिट झालो नाही, आम्हाला नजर लागली आहे, आम्ही दोघेही लवकरच मैदानात दिसणार आहोत. अगदी तंदुरुस्त.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)